देवगड फोर्ट




कसे जाल ?

मुंबई व पुण्यावरून देवगडास जायला रेल्वे व बस असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. देवगड मुंबईपासून ५०० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरून उजवीकडे ४० किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. कणकवली हे येथून नजीक असलेले रेल्वेस्थानक आहे.



गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे


देवगड किल्ल्यातील गणपती मंदिर, देवगड किल्ल्याची तटबंदी, देवगड किल्ल्यावरील पडके बांधकाम, देवगड किल्ल्याचे प्रवेशद्वार, देवगड किल्ल्यावरील एक तोफ.